मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या सर्व जोड्या एकरूप असतात त्या चौकोनाचे नाव कोणते? - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या सर्व जोड्या एकरूप असतात त्या चौकोनाचे नाव कोणते?

पर्याय

  • आयत

  • समांतरभुज चौकोन

  • समलंब चौकोन

  • समभुज चौकोन

MCQ
Advertisements

उत्तर

समभुज चौकोन

स्पष्टीकरण:

चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या सर्व जोड्या एकरूप असतात त्या चौकोनाला समभुज चौकोन म्हणतात.

shaalaa.com
समभुज चौकोनाचे गुणधर्म
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: चौकोन - संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 [पृष्ठ ७३]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 5 चौकोन
संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 1. (i) | पृष्ठ ७३

संबंधित प्रश्‍न

समांतरभुज `square`ABCD चे कर्ण परस्परांना बिंदू O मध्ये छेदतात. जर AO = 5, BO = 12 आणि AB = 13 तर `square`ABCD समभुज आहे हे दाखवा.


`square`PQRS या समभुज चौकोनात जर PQ = 7.5 सेमी, तर QR = ? जर ∠QPS = 75° तर ∠PQR = ?, ∠SRQ = ?


एका समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी अनुक्रमे 20 सेमी, 21 सेमी आहे, तर त्या चौकोनाची बाजू व परिमिती काढा.


खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.

प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज चौकोन असतो.


खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.

प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो.


एका समभुज चौकोनाच्या संमुख कोनांची मापे (2x)° व (3x - 40)° असतील तर x = ?


समभुज चौकोनाचे कर्ण PR व कर्ण QS यांची लांबी अनुक्रमे 20 सेमी व 48 सेमी आहे, तर समभुज चौकोन PQRS च्या बाजू PQ ची लांबी काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×