मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

खालील वाक्याचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा. उदा., भिंत कोसळली - भिंती कोसळल्या. मला कविता आठवली.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्याचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.

उदा., भिंत कोसळली - भिंती कोसळल्या.

मला कविता आठवली.

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

मला कविता आठवल्या.

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: माहिती घेऊया - स्वाध्याय [पृष्ठ ३२]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 4 माहिती घेऊया
स्वाध्याय | Q ३. (१) | पृष्ठ ३२

संबंधित प्रश्‍न

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
कायापालट होणे-


खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

वारा - 


खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.

मी त्यांना सुविचार सांगितला.


खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

शेवट - 


खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

रंक × ______


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

रमेश सीता अनिता गणेश हे सर्वजण दररोज बागेत खेळतात


पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :

समाधान


खालील शब्दासाठी पाठातील विशेषण शोधा.

विशेषण विशेष्य
______ गडी

खालील शब्दाचे विशेषण, विशेष्य शोधा व लिहा.

______ - यंत्र


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×