मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (१) जगाच्या दृष्टीने आजच्या युगाची ओळख: (य) .......... (र) .......... छोटेसे का होईना पण स्वत:चे घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचेच असते. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) जगाच्या दृष्टीने आजच्या युगाची ओळख:    (२)

(य) ..........

(र) ..........

छोटेसे का होईना पण स्वत:चे घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचेच असते. पण स्वप्नपूर्तीचे भाग्य फार थोड्यांनाच लाभते. एकेकाळी वडिलांनी घेऊन ठेवलेल्या ओसाड प्लॉटवर नाना खटपटी करून एक टुमदार बंगला बांधून मीही अशा भाग्यवंतांच्या पंक्तीत जाऊन बसलो.

अर्थात  हे भाग्य असेतसे आले नव्हते. बंगल्यासाठी व तत्सम गोष्टींसाठी मी निरनिराळ्या ठिकाणांहून इतकी कर्जे काढली होती की, जगाच्या दृष्टीने अणुविज्ञानाचे वा कॉम्प्युटरचे ठरू पाहणारे हे युग माझ्या दृष्टीने कर्जाचे व हप्त्यांचे ठरले होते. असे असूनही, आणखी एक कर्ज काढून मी दणक्यात वास्तुशांत केली अन्‌ बंगल्यात राहायला गेलो. आसपास थोडीफार वस्ती होऊ घातली असली तरी माझा बंगला त्या माळरानावर ओकाबोकाच वाटत होता. बंगल्याच्या आवारातच काय, पण बाहेर एकही झाड नव्हते ना झुडूप होते. सोयी गैरसोयीही बऱ्याच होत्या, तरी सुद्धा ..... इट वॉज माय स्वीट ...... स्वीट होम!

-अविनाश हळबे.

(२) लेखक भाग्यवंतांच्या पंक्तीत जाऊन बसले -    (२)

कारण - ..................................

आकलन
Advertisements

उत्तर

(१) जगाच्या दृष्टीने आजच्या युगाची ओळख:

(य) अणुविज्ञानाचे युग

(र) कॉम्प्युटरचे युग 

(२) लेखकाने भाग्यवंतांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचे कारण म्हणजे त्याला भाग्यवान लोकांच्या जीवनशैलीचा, त्यांच्या सुख-समृद्धीचा अनुभव घ्यायचा होता. लेखकाला वाटले की भाग्यवंत लोकांच्या सोबत राहून त्यांचा जीवनशैली, त्यांचे विचार आणि त्यांच्या जगण्याचा प्रकार समजून घेणे आवश्यक आहे. यामुळे त्याला जीवनातील वेगवेगळ्या पैलूंचा अनुभव घेता आला आणि त्याच्या लेखनाला अधिक सजीवता आणि वास्तवता प्राप्त झाली.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×