Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
वस्तूची किंमत ४०% घटल्यामुळे वस्तूच्या मागणीमध्ये ४०% ने वाढ झाली.
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
एकक लवचीक मागणी
स्पष्टीकरण:
जेव्हा किंमतीमध्ये ४०% घट झाल्यामुळे मागणीमध्ये सुद्धा ४०% वाढ होते, तेव्हा त्याला ‘एकक लवचिक मागणी’ असे म्हणतात.
या स्थितीमध्ये, मागणीतील शेकडा बदल हा किंमतीतील शेकडा बदलाइतकाच असतो. म्हणूनच, मागणीची किंमत लवचिकता (Ed) = 1 असते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Question Paper
