हिंदी

खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. वस्तूची किंमत ४०% घटल्यामुळे वस्तूच्या मागणीमध्ये ४०% ने वाढ झाली. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.

वस्तूची किंमत ४०% घटल्यामुळे वस्तूच्या मागणीमध्ये ४०% ने वाढ झाली.

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

एकक लवचीक मागणी

स्पष्टीकरण:

जेव्हा किंमतीमध्ये ४०% घट झाल्यामुळे मागणीमध्ये सुद्धा ४०% वाढ होते, तेव्हा त्याला ‘एकक लवचिक मागणी’ असे म्हणतात.

या स्थितीमध्ये, मागणीतील शेकडा बदल हा किंमतीतील शेकडा बदलाइतकाच असतो. म्हणूनच, मागणीची किंमत लवचिकता (Ed) = 1 असते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Board Question Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×