Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
टीनाने ₹ ५०,००० ची एकरकमी रक्कम एक वर्षाकरिता बँकेत जमा केली.
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
मुदतठेव
स्पष्टीकरण:
- मुदत ठेव म्हणजे ग्राहकाने एका विशिष्ट कालावधीसाठी बँकेत जमा केलेली एकरकमी (Lumpsum) रक्कम होय.
- म्हणूनच, हे उदाहरण ‘मुदत ठेव’ या संकल्पनेशी संबंधित आहे, कारण टीनाने ५०,००० रुपयांची एकरकमी रक्कम एका वर्षाच्या कालावधीसाठी बँकेत जमा केली आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Question Paper
