मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

फरक स्पष्ट करा. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

गुणधर्म सूक्ष्म अर्थशास्त्र स्थूल अर्थशास्त्र
१. अर्थ सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते.
२. साधने वैयक्तिक मागणी आणि वैयक्तिक पुरवठा समग्र मागणी आणि समग्र पुरवठा
३. व्याप्ती वैयक्तिक मागणी आणि पुरवठा, उत्पादन किमती, उत्पादन घटकांच्या किमती, उत्पादन उपभोग, आर्थिक कल्याण इत्यादी. राष्ट्रीय उत्पन्न, सामान्य किंमत पातळी, रोजगार, पैसा इत्यादी.
४. महत्त्व किंमत निर्धारण प्रारूपाची निर्मिती, व्यावसायिक निर्णय इत्यादी. आर्थिक चढउतार, राष्ट्रीय उत्पन्नाचेअध्ययन, आर्थिक विकास इत्यादी.
५. सिद्धान्त किंमत सिध्दान्त उत्पन्न आणि रोजगार सिध्दान्त
६. उदाहरण वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक उत्पादन राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन इत्यादी.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×