मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा. निरीक्षण पद्धत - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा.

निरीक्षण पद्धत

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

मानवी वर्तनाच्या ज्‍या पैलूंचा प्रायोगिक पद्धतीचा अवलंब करून अभ्‍यास करणे शक्‍य नसते, अशा पैलूंचा अभ्‍यास करण्यासाठी निरीक्षण पद्धत अत्‍यंत उपयुक्‍त ठरते. निरीक्षण पद्धतीत नैसर्गिक परिस्थितीत किंवा नियंत्रित परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाचा हेतुपूर्वक अभ्यास केला जातो. नैसर्गिक परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणास नैसर्गिक निरीक्षण म्हणतात. नियंत्रित परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणास नियंत्रित निरीक्षण म्हणतात.

बालमानसशास्‍त्रज्ञ, चिकित्‍सा मानसशास्‍त्रज्ञ, सामाजिक मानसशास्‍त्रज्ञ निरीक्षण पध्दतीचा मोठ्या प्रमाणावार वापर करतात. सुस्‍पष्‍ट हेतूने व सुनियोजित पद्धतीने वापर केला असता, निरीक्षण पद्धत ही शास्‍त्रोक्‍त संशोधन पद्धत मानता येते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×