मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा. कृत्रिम बुद्धिमत्ता - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा.

कृत्रिम बुद्धिमत्ता

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

मानवी बुद्धिसारखी विचार करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता यंत्रांमध्ये व त्यांना चालवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये (संगणक आज्ञावलींमध्ये) आणणे, म्हणजे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ होय. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणकशास्त्र, सांख्यिकी, भाषा, तत्वज्ञान आणि मानसशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखांचा संगम आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×