Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपात लिहा.
(−2, 2, −2, 2)
टीपा लिहा
Advertisements
उत्तर
बहुपदीचे सहगुणक रूप (−2, 2, −2, 2) आहे.
म्हणून, x चल वापरून बहुपदीचे प्रमाण रूप − 2x3 + 2x2 − 2x + 2 आहे.
shaalaa.com
बहुपदीचे रूप
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: बहुपदी - सरावसंच 3.1 [पृष्ठ ४०]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील बहुपदीतील m3 चा सहगुणक लिहा.
`(-3)/2 + m - sqrt3 m^3`
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
m3 + 3 + 5m
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
x3 − 2
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
2m4 − 3m2 + 7
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
`- 2/3`
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपात लिहा.
(5, 0, 0, 0, − 1)
x3 − 1 या बहुपदीचे सहगुणक रूप काेणते?
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
p + 2p3 + 10p2 + 5p4 − 8
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चल वापरून घातांक रूपात लिहा.
(6, 1, 0, 7)
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चल वापरून घातांक रूपात लिहा.
(4, 5, −3, 0)
