Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
4x2 + 7x4 − x3 − x + 9
Advertisements
उत्तर
बहुपदीच्या घातांकांच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिलेल्या बहुपदीला बहुपदीचे प्रमाणरूप म्हणतात.
दिलेली बहुपदी 4x2 + 7x4 − x3 − x + 9 आहे.
∴ बहुपदीचे प्रमाणरूप 7x4 − x3 + 4x2 − x + 9 हे आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील बहुपदीतील m3 चा सहगुणक लिहा.
m3
खालील बहुपदीतील m3 चा सहगुणक लिहा.
`(-3)/2 + m - sqrt3 m^3`
खालील बहुपदीतील m3 चा सहगुणक लिहा.
`(-2)/3m^3 - 5m^2 + 7m - 1`
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
m3 + 3 + 5m
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
x3 − 2
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
2m4 − 3m2 + 7
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
p + 2p3 + 10p2 + 5p4 − 8
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
x4 + 16
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चल वापरून घातांक रूपात लिहा.
(3, −2, 0, 7, 18)
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चल वापरून घातांक रूपात लिहा.
(4, 5, −3, 0)
