मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा. p + 2p3 + 10p2 + 5p4 − 8 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.

p + 2p3 + 10p2 + 5p4 − 8

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

बहुपदीच्या घातांकांच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिलेल्या बहुपदीला बहुपदीचे प्रमाणरूप म्हणतात.

दिलेली बहुपदी p + 2p3 + 10p2 + 5p4 − 8 आहे.

∴ बहुपदीचे प्रमाणरूप 5p+ 2p3 + 10p2 + p - 8 हे आहे.

shaalaa.com
बहुपदीचे रूप
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: बहुपदी - संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 [पृष्ठ ५६]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 3 बहुपदी
संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 | Q (3) (ii) | पृष्ठ ५६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×