Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
`− 7y + y^5 + 3y^3 − 1/2 + 2y^4 - y^2`
Advertisements
उत्तर
बहुपदीच्या घातांकांच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिलेल्या बहुपदीला बहुपदीचे प्रमाणरूप म्हणतात.
दिलेली बहुपदी `− 7y + y^5 + 3y^3 − 1/2 + 2y^4 - y^2` आहे.
बहुपदीचे प्रमाणरूप `y^5 + 2y^4 + 3y^3 - y^2 − 7y − 1/2` हे आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील बहुपदीतील m3 चा सहगुणक लिहा.
`(-3)/2 + m - sqrt3 m^3`
खालील बहुपदीतील m3 चा सहगुणक लिहा.
`(-2)/3m^3 - 5m^2 + 7m - 1`
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
m3 + 3 + 5m
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
x3 − 2
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
5y
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
2m4 − 3m2 + 7
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपात लिहा.
(1, 2, 3)
खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा.
4x2 + 7x4 − x3 − x + 9
खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा.
x4 + 16
खालील सहगुणक रूपातील बहुपदी x हे चल वापरून घातांक रूपात लिहा.
(6, 1, 0, 7)
