मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील निश्चयकावरून समीकरण तयार करा. D = |4-325| Dx = |5-395| Dy = |4529| - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील निश्चयकावरून समीकरण तयार करा.

D = `|(4, -3), (2, 5)|` Dx = `|(5, -3), (9, 5)|` Dy = `|(4, 5), (2, 9)|`

बेरीज
Advertisements

उत्तर

जर, a1x + b1y = c1 आणि a2x + b2y = c2 ही दोन चलांतील रेषीय समीकरणे आहेत.  

D = `|(a_1, b_1), (a_2, b_2)|`, Dx = `|(c_1, b_1), (c_2, b_2)|`, Dy = `|(a_1, c_1), (a_2, c_2)|` .....(i)

दिले आहे, D = `|(4, -3), (2, 5)|`, Dx = `|(5, -3), (9, 5)|`, Dy = `|(4, 5), (2, 9)|`

या निश्चयकाची समीकरण (i) शी तुलना करून,

a1 = 4, b1 = –3, c1 = 5

a2 = 2, b2 = 5, c2 = 9

∴ 4x - 3y = 5 आणि 2x + 5y = 9 ही समीकरणे आहेत. 

shaalaa.com
निश्चयक (Determinant)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: दोन चलातील रेषीय समीकरणे - Q.५

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC
पाठ 1 दोन चलातील रेषीय समीकरणे
Q.५ | Q १.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×