Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा:
| मुद्दे | ‘आकाशी झेप घे रे’ |
| (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | ............................ |
| (ii) कवितेचा विषय | ............................ |
| (iii) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे | ............................ |
तक्ता पूर्ण करा
Advertisements
उत्तर
| मुद्दे | ‘आकाशी झेप घे रे’ |
| (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | जगदीश खेबुडकर |
| (ii) कवितेचा विषय | स्वसामर्थ्य व स्वातंत्र्य मोलाचे असते. |
| (iii) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे | ही कविता एक लोकप्रिय चित्रपटगीत आहे. या गीताची चाल आणि संगीत अतिशय मधुर व प्रभावी आहे. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. गीत सशक्तपणे सादर करण्यात आले असल्याने ते सहज मनात रुतून बसते. हे गीत माणसाला परावलंबित्व सोडून स्वावलंबी होण्याची प्रेरणा देते. पारतंत्र्य जरी कधी सुखद वाटत असले, तरी स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून मुक्त आकाशात झेप घ्यावी आणि स्वतःच्या कर्तृत्वाने यश मिळवावे, असा संदेश या गीतातून साध्या आणि सोप्या शब्दांत दिला आहे. म्हणूनच हे गीत, ही कविता मला खूप आवडते. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
