हिंदी

खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा: मुद्दे ‘आकाशी झेप घे रे’ (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री ................. (ii) कवितेचा विषय ................. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा:

मुद्दे ‘आकाशी झेप घे रे’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री ............................
(ii) कवितेचा विषय ............................
(iii) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे ............................
तालिका पूरा करें
Advertisements

उत्तर

मुद्दे ‘आकाशी झेप घे रे’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री जगदीश खेबुडकर
(ii) कवितेचा विषय स्वसामर्थ्य व स्वातंत्र्य मोलाचे असते.
(iii) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे ही कविता एक लोकप्रिय चित्रपटगीत आहे. या गीताची चाल आणि संगीत अतिशय मधुर व प्रभावी आहे. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. गीत सशक्तपणे सादर करण्यात आले असल्याने ते सहज मनात रुतून बसते. हे गीत माणसाला परावलंबित्व सोडून स्वावलंबी होण्याची प्रेरणा देते. पारतंत्र्य जरी कधी सुखद वाटत असले, तरी स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून मुक्त आकाशात झेप घ्यावी आणि स्वतःच्या कर्तृत्वाने यश मिळवावे, असा संदेश या गीतातून साध्या आणि सोप्या शब्दांत दिला आहे. म्हणूनच हे गीत, ही कविता मला खूप आवडते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×