मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील मुद्‌द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा. व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मुद्‌द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.

व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

व्हेनिस हे पाण्यावर तरंगणारे जगातील अद्भुत शहर आहे. येथे रस्तेच नाहीत. त्यामुळे रस्त्यावरील वाहने, वाहतूक नियंत्रक पोलीस, ट्रॅफिक लाईट्स, गर्दी नसणारे ते जगातील एकमेव शहर आहे. येथे फक्त कालवे व त्या कालव्यांना जोडणारे पूल आढळतात. हे शहर म्हणजे छोट्या छोट्या बेटांचा पुंजकाच आहे. हा पुंजका जणू निळ्याशार मखमली सागरावर टाकलेल्या हिरे-माणकांच्या ढिगासारखाच दिसतो. येथे विविध आकारांच्या व असंख्य प्रकारांच्या प्रवासी वाहून नेणाऱ्या नावांची ये-जा सुरू असते. येथे केवळ पाणरस्ते असतात. व्हेनिस हे केवळ कालव्यांचेच नाही, तर कालव्यांत तरंगणारे शहर आहे, म्हणून या कलासक्त व निळ्या पाण्यावर तरंगणाऱ्या शहराचे वर्णन करताना ‘व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन!’ असे लेखक म्हणतो.

shaalaa.com
स्थूल वाचन (9th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12.2: व्हेनिस - स्वाध्याय [पृष्ठ ४६]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
पाठ 12.2 व्हेनिस
स्वाध्याय | Q २. (अ) | पृष्ठ ४६

संबंधित प्रश्‍न

काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्दयांला अनुसरून लिहा.

भौगोलिक वैशिष्ट्ये


काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्दयांना अनुसरून लिहा.

प्राणिजीवन


‘प्राण्यांचे गंधज्ञान’ या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा.


‘काझीरंगा ही कर्दमभूमी आहे’, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.


टीप लिहा.

वैजयंती


टीप लिहा.

एकशिंगी गेंडा


टीप लिहा.

गेंड्याच्या सवयी


टीप लिहा.

गायबगळे


टिपा लिहा.

व्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसर


खालील मुद्‌द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.

व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर


खालील संकल्पना स्पष्ट करा.

व्हेनिस म्हणजे हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका....


तुम्ही पाहिलेल्या तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.


टीप लिहा.

विश्वकोशाचा उपयोग-


विश्वकोश पाहण्याचे तुम्हांला लक्षात आलेले फायदे लिहा.


केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.


खालील कोडे सोडवा व त्याच्या शेवटच्या रकान्यातील वर्णांचे विशेष ओळखा.

(१) पैसे न देता, विनामूल्य.
(२) पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे.
(३) जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात.
(४) रहस्यमय.
(५) खास महाराष्ट्रीयन पक्वान्न. पोळ्या, मोदक, करंज्या यांमध्ये हे भरतात.

(१)       
(२)  ×    
(३)      
(४) ×    
(५)      

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×