Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दधांच्या आधारे कृती करा:
| मुद्दे | रंग मजेचे रंग उद्याचे |
| (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
| (2) कवितेचा विषय | |
| (3) कवितेतून मिळणारा संदेश | |
| (4) सरळ अर्थ लिहा. | ‘धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू’ |
| (5) कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण |
तक्ता पूर्ण करा
Advertisements
उत्तर
| मुद्दे | रंग मजेचे रंग उद्याचे |
| (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | कवयित्री अनुराधा पाटील. |
| (2) कवितेचा विषय | संगणकाचे महत्त्व आणि रंगांच्या माध्यमातून जग सुंदर बनविणे. |
| (3) कवितेतून मिळणारा संदेश | संगणक हे आधुनिक युगातील महत्त्वाचे साधन आहे. त्याचा योग्य उपयोग केल्यास ज्ञान वाढते आणि जग जवळ येते. |
| (4) सरळ अर्थ लिहा. | ‘धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू’ |
| (5) कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | ही कविता आवडते कारण ती आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व सोप्या व आकर्षक शब्दांत सांगते आणि संगणकाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन देते. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Question Paper
