मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा. x + y = 5; x - y = 3

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

x + y = 5; x - y = 3

आलेख
Advertisements

उत्तर

दिलेली एकसामयिक समीकरणे:

x + y = 5

∴ y = 5 - x

x 0 5 2 3
y 5 0 3 2
(x, y) (0, 5) (5, 0) (2, 3) (3, 2)

x - y = 3

∴ y = x - 3

x 0 3 2 1
y - 3 0 - 1 - 2
(x, y) (0, - 3) (3, 0) (2, - 1) (1, - 2)

आलेख रेषांचा छेदनबिंदू (4, 1) हा आहे.

∴ x + y = 5 आणि x - y = 3 या एकसामयिक समीकरणांची उकल x = 4 आणि y = 1 आहे.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत (Solution of simultaneous equations by Graphical method)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: दोन चलांतील रेषीय समीकरणे - सरावसंच 1.2 [पृष्ठ ८]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1 दोन चलांतील रेषीय समीकरणे
सरावसंच 1.2 | Q 2. (2) | पृष्ठ ८

संबंधित प्रश्‍न

खालील एकसामयिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा.

x + y = 3

x 3 `square` `square`
y `square` 5 3
(x, y) (3, 0) `square` (0, 3)

खालील एकसामयिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा.

x - y = 4

x `square` - 1 0
y 0 `square` - 4
(x, y) `square` `square` (0, - 4)

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

x + y = 6; x - y = 4


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

3x - 4y = -7; 5x - 2y = 0


2x - 6y = 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा.

x -5 `square`
y `square` 0
(x,y) `square` `square`

2x - 3y = 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी तक्ता पूर्ण करा.

x -6 `square`
y `square` 1
(x, y) `square` `square` 

(3, – 2) हा बिंदू 5m - 3n = -21 या समीकरणाच्या आलेखावर असेल का ते सकारण लिहा.


3x - 2y = 18 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील तक्ता पूर्ण करा.

X 0 4 2 -1
Y -9 -3 ______ ______
x, y (0, -9) (______, ______) (______, ______) (______, ______)

2x - y  - 4 = 0 आणि x + y + 1 = 0 या समीकरणांचे आलेख परस्परांना P (a, b) बिंदूमध्ये छेदतात. बिंदू P चे निर्देशक काढा.


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाच्या साहाय्याने सोडवा.

x + 3y = 7

2x + y = -1


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×