मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

2x - y - 4 = 0 आणि x + y + 1 = 0 या समीकरणांचे आलेख परस्परांना P (a, b) बिंदूमध्ये छेदतात. बिंदू P चे निर्देशक काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

2x - y  - 4 = 0 आणि x + y + 1 = 0 या समीकरणांचे आलेख परस्परांना P (a, b) बिंदूमध्ये छेदतात. बिंदू P चे निर्देशक काढा.

आलेख
बेरीज
Advertisements

उत्तर

दिलेली एकसामयिक समीकरणे:

2x - y  - 4 = 0      x + y + 1 = 0

∴ y = 2x - 4       ∴ y = -x - 1

x 0 2 3 4
y -4 0 2 4
(x, y) (0, -4) (2, 0) (3, 2) (4, 4)
x 0 1 2 -1
y -1 -2 -3 0
(x, y) (0, -1) (1, -2) (2, -3) (-1, 0)

दोन्ही रेषा परस्परांना P(1, – 2) बिंदूमध्ये छेदतात.

∴ (1, – 2) हे बिंदू P चे निर्देशक आहेत.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत (Solution of simultaneous equations by Graphical method)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: दोन चलातील रेषीय समीकरणे - Q.३ (ब)

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Bijganit (Ganit 1) [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1 दोन चलातील रेषीय समीकरणे
Q.३ (ब) | Q ८.

संबंधित प्रश्‍न

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

3x - y = 2; 2x - y = 3


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

x + y = 0 ; 2x - y = 9


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

3x - 4y = -7; 5x - 2y = 0


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

2x - 3y = 4; 3y - x = 4


2x - 6y = 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा.

x -5 `square`
y `square` 0
(x,y) `square` `square`

खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

2x + 3y = 12; x - y = 1


खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

x - 3y = 1; 3x - 2y + 4 = 0


खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

3x + y = 10; x - y = 2


(3, – 2) हा बिंदू 5m - 3n = -21 या समीकरणाच्या आलेखावर असेल का ते सकारण लिहा.


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाच्या साहाय्याने सोडवा.

x + 3y = 7

2x + y = -1


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×