मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

खालील चित्रे पाहा. त्यांखालील वाक्य वाचा. इंधनबचतीचे आणखी मार्ग सांगा. पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवा. सायकलवरून प्रवास करा. बसने, रेल्वेने प्रवास करा. सौरऊर्जेचा वापर करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील चित्रे पाहा. त्यांखालील वाक्य वाचा. इंधनबचतीचे आणखी मार्ग सांगा.

  1. पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवा.
  2. सायकलवरून प्रवास करा.
  3. बसने, रेल्वेने प्रवास करा.
  4. सौरऊर्जेचा वापर करा.
तक्ता
Advertisements

उत्तर

  1. पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवा.

    इंधनबचतीचे मार्ग:
    पाणी तापले की, वाफ वर येते. ही वाफ वाया जाऊ नये, म्हणून पातेल्यावर झाकण ठेवावे. म्हणजे वाफेनेही पाणी लवकर तापते व इंधनाची बचत होते.
  2. सायकलवरून प्रवास करा.

    इंधनबचतीचे मार्ग:
    स्कूटरला पेट्रोल हे इंधन लागते. सायकल हवेवर चालते. तिला इंधन लागत नाही. म्हणून सायकलने प्रवास केल्यास इंधनाची बचत होते.
  3. बसने, रेल्वेने प्रवास करा.

    इंधनबचतीचे मार्ग:
    वैयक्तिक वाहनाने प्रवास केला, तर ठराविक इंधन लागतेच. परंतु बस अथवा रेल्वेमधून अनेक माणसे एकावेळी प्रवास करू शकतात. त्यामुळे इंधनाची बचत होते.
  4. सौरऊर्जेचा वापर करा.

    इंधनबचतीचे मार्ग:
    अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी गॅस अथवा घासलेट हे इंधन लागते. परंतु सूर्याची उष्णता मुबलक मिळते. त्यास आकार (पैसे) लागत नाही. म्हणून सौरऊर्जेचा वापर केल्यास इंधन वाचते.
shaalaa.com
गद्य (5th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: इंधनबचत - स्वाध्याय 1 [पृष्ठ १६]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
पाठ 11 इंधनबचत
स्वाध्याय 1 | Q २. | पृष्ठ १६
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
पाठ 11 इंधनबचत
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ २७

संबंधित प्रश्‍न

शब्द ओळखा व कार्डवर लिहा.


खालील गोलातील शब्दांना शेजारच्या माळेतील योग्य मणी लावा. नवीन शब्द तयार करा.

उदा., ओल - ओलावा.

 


खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.

हळूहळू 


पावसाळ्यात तुम्ही आरोग्याविषयी कोणती काळजी घ्याल?


'थांबला तो संपला' यासारखी सुवचने सांगा. सुवचनांचा संग्रह करा. 


खालील शब्द वाचा. रंगछटा समजून घ्या.

लालेलाल, काळेकुट्ट, पांढरेशुभ्र, पिवळेधमक, जांभळट, निळसर, हिरवेगार.


एका वाक्यात उत्तरे लिहा.

पत्र कोणी पाठवले?


कोण ते लिहा.

दामूकाकांना बक्षीस देऊ करणारे.


पटकन, झटकन यांसारखे आणखी शब्द लिहा.


खालील शब्द वाचा व असेच लिहा.

विठ्ठल, अण्णासाहेब, हुतूतू, धार्मिक, संस्कार, दुष्काळ, महर्षी, ध्यास, आयुष्यभर, ह्र्दय. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×