मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा. उदा., घर - घरापासून, घराजवळ, खुराडे - खुराडयात तळे -

Advertisements
Advertisements

प्रश्न

उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.

उदा., घर - घरापासून, घराजवळ, खुराडे - खुराडयात

तळे -

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

तळे - तळ्यापासून, तळ्याजवळ, तळ्यात 

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: हि पिसे कोणाची ? - स्वाध्याय [पृष्ठ ६]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
पाठ 4 हि पिसे कोणाची ?
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ ६
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
पाठ 4 ही पिसे कोणाची ?
स्वाध्याय | Q ४. २. | पृष्ठ ३४

संबंधित प्रश्‍न

खाली देण्यात आलेल्या चित्राचे नाव लिहा. 


उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.

उदा., घर - घरापासून, घराजवळ, खुराडे - खुराडयात

पाय -


सिंह आणि बेडूक या गोष्टीतील प्राण्यांची नावे सांगा व लिहा.


नदी मोठी कशी होते? 


तुम्ही सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाचे वर्णन वर्गात सांगा.


खालील प्राणांच्या ओरडण्याला काय म्हणतात ते लिहा.

(अ) वाघाची -

(आ) हत्तीचा - 

(इ) गाईचे -

(ई) बकरीचे -

(उ) घोडयाचे - 

(ऊ) कुत्र्याचे -


खाली दिलेली वाक्ये वाचा व दिलेल्या चाररेघांमध्ये वळणदार अक्षरांत लिहा.

  • आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती.
  • वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या आम्ही गोळा केल्या.
  • झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट चालला होता. 

बैलाभोवती लोकांची ______ जमली.  


विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना कोणती मदत केली?


फुलपाखरांविषयीच्या कविता मिळवा. वर्गात म्हणून दाखवा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×