मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील बाबतीत, किती शक्यता आहेत? वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. त्यांतील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील बाबतीत, किती शक्यता आहेत?

वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. त्यांतील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे.

अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन.

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

येथे, महाराष्ट्रातील 8 प्रेक्षणीय ठिकाणे दिली आहेत.

∴ 8 प्रेक्षणीय ठिकाणांमधून एका प्रेक्षणीय ठिकाणाला भेट देणे या यादृच्छिक प्रयोगात 8 शक्यता आहेत.

shaalaa.com
यादृच्छिक प्रयोग
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: संभाव्यता - सरावसंच 5.1 [पृष्ठ ११६]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 संभाव्यता
सरावसंच 5.1 | Q 1. (1) | पृष्ठ ११६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×