मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील बाबतीत, किती शक्यता आहेत? एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील बाबतीत, किती शक्यता आहेत?

एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे.

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

एका आठवड्यात 7 वार असतात.

∴ 7 वारांमधून एक वार निवडणे या यादृच्छिक प्रयोगात 7 शक्यता आहेत.

shaalaa.com
यादृच्छिक प्रयोग
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: संभाव्यता - सरावसंच 5.1 [पृष्ठ ११६]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 संभाव्यता
सरावसंच 5.1 | Q 1. (2) | पृष्ठ ११६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×