मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील बाबतीत, किती शक्यता आहेत? प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत. त्यांतून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहे. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील बाबतीत, किती शक्यता आहेत?

प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत. त्यांतून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहे.

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

10 ते 20 पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या कार्डांच्या संचात एकूण 11 संख्या आहेत.

∴ 11 कार्डांमधून एक कार्ड काढणे या यादृच्छिक प्रयोगात 11 शक्यता आहेत

shaalaa.com
यादृच्छिक प्रयोग
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: संभाव्यता - सरावसंच 5.1 [पृष्ठ ११६]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 संभाव्यता
सरावसंच 5.1 | Q 1. (4) | पृष्ठ ११६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×