मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा. भावनिक सुदृढतेचे फायदें - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.

भावनिक सुदृढतेचे फायदें

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. तणावाशी समायोजन: भावनिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती तणावपूर्ण परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करतात. त्या निरोगी जीवनशैली स्वीकारतात आणि संतुलित आहार, पुरेशी विश्रांती, नियमित व्यायाम तसेच मैत्रीपूर्ण संवाद यांना प्राधान्य देतात.
  2. उच्च स्व-नियमन: भावनिकदृष्ट्या सुदृढ व्यक्तींना स्वतःच्या भावनांची जाणीव असते. त्या राग, भीती, चिंता, दुःख यांसारख्या भावनांवर नियंत्रण ठेवतात व नकारात्मक भावनांना जीवनाचा नैसर्गिक भाग मानतात.
  3. कार्यक्षमता विकास: भावनिक स्थैर्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते. अशा व्यक्ती आनंद, समाधान व उत्साह या सकारात्मक भावनांचा योग्य वापर करून स्पष्ट विचार करतात, ध्येय निश्चित करतात आणि ते साध्य करण्यासाठी कौशल्ये विकसित करतात.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×