Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
अमली पदार्थ व्यसनासक्ती
पुढील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:
अमली पदार्थ व्यसनासक्ती
स्पष्ट करा
टीपा लिहा
Advertisements
उत्तर
- प्राचीन काळापासून मानव विविध वनस्पती रसांचा, पानाफुलांचा शरीरात शक्ती किंवा उत्साह निर्माण करण्यासाठी तसेच दु:ख व वेदना विसरण्यासाठी एक औषध म्हणून व याच बरोबर नशा, तंद्री, गुंगी येण्यासाठी उपयोग करत असत.
- व्यसनासक्ती म्हणजे अफू, चरस, गांजा, मद्य, हेराइन, कोकेन इ. अमलीपदार्थ सेवनाची सुरुवात केल्यानंतर व्यक्तीला त्याची सवय होऊन जाते. शेवटी ती व्यक्ती त्याच्या पुर्णपणे आहारी जाते. व्यक्तीचे मादक पदार्थ सेवनाच प्रमाण इतके वाढते की, व्यक्ती त्याच्या शिवाय राहूच शकत नाही. या अवस्थेस अंमली पदार्थ व्यसनासक्ती (मादक व्यसनाधीनता) असे म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
