- तणावाशी समायोजन: भावनिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती तणावपूर्ण परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करतात. त्या निरोगी जीवनशैली स्वीकारतात आणि संतुलित आहार, पुरेशी विश्रांती, नियमित व्यायाम तसेच मैत्रीपूर्ण संवाद यांना प्राधान्य देतात.
- उच्च स्व-नियमन: भावनिकदृष्ट्या सुदृढ व्यक्तींना स्वतःच्या भावनांची जाणीव असते. त्या राग, भीती, चिंता, दुःख यांसारख्या भावनांवर नियंत्रण ठेवतात व नकारात्मक भावनांना जीवनाचा नैसर्गिक भाग मानतात.
- कार्यक्षमता विकास: भावनिक स्थैर्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते. अशा व्यक्ती आनंद, समाधान व उत्साह या सकारात्मक भावनांचा योग्य वापर करून स्पष्ट विचार करतात, ध्येय निश्चित करतात आणि ते साध्य करण्यासाठी कौशल्ये विकसित करतात.
Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
भावनिक सुदृढतेचे फायदें
टिप्पणी लिखिए
Advertisements
उत्तर
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
