मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा. सर्पदंश ↓ प्राथमिक टप्पा ↓ __________________ __________________ - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा.

सर्पदंश
प्राथमिक टप्पा
  1. __________________
  2. __________________
तक्ता
Advertisements

उत्तर

सर्पदंश
प्राथमिक टप्पा
  1. जखम स्वच्छ पाण्याने धुवावी आणि त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.
  2. व्यक्तीला शांत, आडवे आणि स्थिर ठेवावे, कारण घाबरल्याने किंवा हालचाल केल्याने शरीरात विष अधिक वेगाने पसरू शकते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×