हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा. सर्पदंश ↓ प्राथमिक टप्पा ↓ __________________ __________________

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा.

सर्पदंश
प्राथमिक टप्पा
  1. __________________
  2. __________________
सारिणी
Advertisements

उत्तर

सर्पदंश
प्राथमिक टप्पा
  1. जखम स्वच्छ पाण्याने धुवावी आणि त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.
  2. व्यक्तीला शांत, आडवे आणि स्थिर ठेवावे, कारण घाबरल्याने किंवा हालचाल केल्याने शरीरात विष अधिक वेगाने पसरू शकते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×