मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राची दोन वैशिष्ट्ये लिहा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राची दोन वैशिष्ट्ये लिहा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राची दोन वैशिष्ट्ये:

  1. किण्वन प्रक्रियेचा वापर पाव, चीज, वाइन, रसायनांसाठी कच्चा माल, विकरे, अन्नघटक, आणि औषधे तयार करण्यासाठी केला जातो.
  2. सूक्ष्मजीवांच्या मदतीने कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रणाची प्रक्रिया राबवली जाते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×