मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खाली दिलेल्या निश्चयकाच्या साहाय्याने दोन समीकरणे तयार करून ती सोडवा. D = |572-3| Dy = |542-10| - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या निश्चयकाच्या साहाय्याने दोन समीकरणे तयार करून ती सोडवा.

D = `|(5, 7), (2, -3)|` Dy = `|(5, 4), (2, -10)|`

बेरीज
Advertisements

उत्तर

जर a1x + b1y = c1 आणि a2x + b2y = c2 ही दोन चलांतील रेषीय समीकरणे आहेत, तर

D = `|(a_1, b_1), (a_2, b_2)|`, Dx = `|(c_1, b_1), (c_2, b_2)|`, Dy = `|(a_1, c_1), (a_2, c_2)|` ..........(i)

दिले आहे, D = `|(5, 7), (2, -3)|`, Dy = `|(5, 4),(2, -10)|`

या निश्चयकाची समीकरण (i) शी तुलना करून, 

a1 = 5, b1 = 7, c1 = 4

a2 = 2, b2 = -3, c2 = -10

∴ एकसामयिक समीकरणे

5x + 7y = 4 …(ii)

2x – 3y = –10 …(iii)

समीकरण (ii) ला 3 ने समीकरण (iii) ला 7 ने गुणून,

15x + 21y = 12 …(iv)

14x – 21y = –70 …(v)

समीकरण (iv) आणि (v) ची बेरीज करून,

    15x + 21y = 12
+ 14x - 21y = -70 
    29x         = -58

∴ x = `-58/29 = -2`

x = -2 ही किंमत समीकरण (ii) मध्ये ठेवून,

5(–2) + 7y = 4

∴ –10 + 7y = 4

∴ 7y = 14

∴ y = `14/7 = 2`

∴ x = -2 आणि y = 2 ही 5x + 7y = 4 आणि 2x - 3y = -10 या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.

shaalaa.com
निश्चयक (Determinant)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: दोन चलातील रेषीय समीकरणे - Q.४

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC
पाठ 1 दोन चलातील रेषीय समीकरणे
Q.४ | Q २.

संबंधित प्रश्‍न

`|(3,2),(4,5)| = 3 xx square - square xx 4 = square - 8 = square`


खालील निश्चयकाची किंमत काढा.

`|(-1,7),(2,4)|`


खालील निश्चयकाच्या किमती काढा.

`|(5,-2),(-3,1)|`


खालील निश्चयकाच्या किमती काढा.

`|(3,-1),(1,4)|`


4x + 3y = 19 आणि 4x - 3y = -11 या समीकरणांसाठी Dx ची किंमत ______ आहे. 


दिलेल्या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा.

`|(3, -2), (4, 5)| = 3 xx square - square xx 4 = square + 8 = square`


x - 2y = 5 आणि 2x + 3y = 10 या समीकरणांसाठी y ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा.

D = `|(1, -2),(2, 3)|` = 3 + 4 = 7 

Dx = `|(5, -2),(10, 3)| = square`

Dy = `|(1, 5),(2, 10)| = square` 

X = `"D"_"x"/"D" = square`, y = `"D"_"y"/"D" = square`


समीकरण y + 2x = 19 आणि 2x - 3y = -3 साठी D ची किंमत काढा.


जर 52x + 65y = 183 आणि 65x + 52y = 168 असेल तर x + y = ?


निश्‍चयकाची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करून लिहा.

कृती:

`|(2sqrt3, 9),(2, 3sqrt3)| = 2sqrt3 xx square - 9 xx square`

= `square - 18`

= `square`


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×