मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

आपत्ती आपत्तीपूर्व व्यवस्थापन

आपत्तीनंतरचे व्यवस्थापन

मारामारी

मारामारी सोडवण्याचा प्रयत्न करू, मोठ्यांना किंवा शिक्षकांना बोलावून आणू. मोठ्या माणसांची मारामारी चालली असल्यास पोलिसांना पाचारण करू.

मारामारी सुरू झालीच असेल तर त्या दोन गटांना वेगळे करू, कोणी जखमी झाले आहे का याची खात्री करून त्यांना प्रथमोपचार करू, अशी मारामारी करू नये हे त्यांना पटवून देऊ.
shaalaa.com
आपत्ती व्यवस्थापन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: आपत्ती व्यवस्थापन - स्वाध्याय [पृष्ठ १२०]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 10 आपत्ती व्यवस्थापन
स्वाध्याय | Q 11. अ. | पृष्ठ १२०

संबंधित प्रश्‍न

आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही दोन उद्दिष्ट्ये लिहा.

तुमच्या शाळेसाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापनासंदर्भात कोणकोणत्या बाबी तुम्ही तपासून पाहाल? का?

असे का म्हणतात ते स्पष्ट करा.

प्रभावी आपत्ती व्यवस्थापन भविष्यासाठी सुसज्जता निर्माण करते.

खालील तक्ता पूर्ण करा.

खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध सोदाहरण स्पष्ट करा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×