मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील तक्ता पूर्ण करा. आपत्तीपूर्व व्यवस्थापन वैशिष्ट्ये - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील तक्ता पूर्ण करा.

तक्ता
Advertisements

उत्तर

आपत्तीपूर्व व्यवस्थापन वैशिष्ट्ये-

  1. आपत्तीग्रस्त किंवा आपत्ती प्रवृत्त/प्रवण भूभागांची ओळख.
  2. नकाशांच्या साहाय्याने आपत्तीच्या संभवनीय ठिकाणांची माहिती.
  3. आपत्ती व्यवस्थापनासाठी विशिष्ट पद्धतीचे प्रशिक्षण,
  4. सर्वसामान्य माणसामध्येही आपत्ती व्यवस्थापन व निवारण यांची जाणीव-जागृती.
shaalaa.com
आपत्ती व्यवस्थापन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: आपत्ती व्यवस्थापन - स्वाध्याय [पृष्ठ १२०]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 10 आपत्ती व्यवस्थापन
स्वाध्याय | Q 10 | पृष्ठ १२०

संबंधित प्रश्‍न

आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही दोन उद्दिष्ट्ये लिहा.

तुमच्या शाळेसाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापनासंदर्भात कोणकोणत्या बाबी तुम्ही तपासून पाहाल? का?

असे का म्हणतात ते स्पष्ट करा.

प्रभावी आपत्ती व्यवस्थापन भविष्यासाठी सुसज्जता निर्माण करते.

खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध सोदाहरण स्पष्ट करा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×