Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

Advertisements
उत्तर
| आपत्ती | आपत्तीपूर्व व्यवस्थापन |
आपत्तीनंतरचे व्यवस्थापन |
|
मारामारी |
मारामारी सोडवण्याचा प्रयत्न करू, मोठ्यांना किंवा शिक्षकांना बोलावून आणू. मोठ्या माणसांची मारामारी चालली असल्यास पोलिसांना पाचारण करू. |
मारामारी सुरू झालीच असेल तर त्या दोन गटांना वेगळे करू, कोणी जखमी झाले आहे का याची खात्री करून त्यांना प्रथमोपचार करू, अशी मारामारी करू नये हे त्यांना पटवून देऊ. |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही दोन उद्दिष्ट्ये लिहा.
तुमच्या शाळेसाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापनासंदर्भात कोणकोणत्या बाबी तुम्ही तपासून पाहाल? का?
असे का म्हणतात ते स्पष्ट करा.
प्रभावी आपत्ती व्यवस्थापन भविष्यासाठी सुसज्जता निर्माण करते.
खालील तक्ता पूर्ण करा.

खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध सोदाहरण स्पष्ट करा.