मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

का ते सांगा. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

का ते सांगा.

शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

  1. शिवाजी महाराजांना स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे चालवायचा होता.
  2. विस्तारत गेलेल्या स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी, तसेच स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधण्यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: स्वराज्याचा कारभार - स्वाध्याय [पृष्ठ १२८]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 10 स्वराज्याचा कारभार
स्वाध्याय | Q ३. (१) | पृष्ठ १२८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×