मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

का ते लिहा. शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले.

Advertisements
Advertisements

प्रश्न

का ते लिहा.

शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

  1. भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्दी तसेच सुरत व राजापूर येथील इंग्रज वखारवाले हे शत्रू स्वराज्यविस्ताराच्या कार्यात अडथळा आणत.
  2. या अडथळ्यास पायबंद घालणे आणि पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे याची आवश्यकता होती. यासाठी महाराजांनी आरमार उभे केले.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: स्वराज्याचा कारभार - स्वाध्याय [पृष्ठ १२८]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 10 स्वराज्याचा कारभार
स्वाध्याय | Q ३. (२) | पृष्ठ १२८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×