मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

जतीन, नितीन व मोहसीन यांची वये अनुक्रमे 16, 24 व 36 वर्षे आहेत, तर नितीनच्या वयाचे मोहसीनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते?

Advertisements
Advertisements

प्रश्न

जतीन, नितीन व मोहसीन यांची वये अनुक्रमे 16, 24 व 36 वर्षे आहेत, तर नितीनच्या वयाचे मोहसीनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते?

पर्याय

  • 3 : 2

  • 2 : 3

  • 4 : 3

  • 3 : 4

MCQ
Advertisements

उत्तर

2 : 3

स्पष्टीकरण:

नितीनचे वय = 24 वर्षे 

मोहसीनचे वय = 36 वर्षे 

∴ नितीनच्या वयाचे आणि मोहनसीनच्या वयाचे गुणोत्तर

= नितीनचे वय : मोहसीनचे वय

= `24/36`

= `[24 ÷ 12]/[36 ÷ 12]`   ...(24 आणि 36 चा मसावि = 12)

`(12 xx 2)/(12 xx 3) = 2/3`

= 2 : 3

अशा प्रकारे, नितीनचे वय आणि मोहसिनच्या वयाचे गुणोत्तर 2 : 3 आहे.

shaalaa.com
गुणोत्तराचे गुणधर्म
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: गुणोत्तर व प्रमाण - संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 [पृष्ठ ७७]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 4 गुणोत्तर व प्रमाण
संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 | Q (1) (iii) | पृष्ठ ७७

संबंधित प्रश्‍न

पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

5 लीटर, 2500 मिलिलीटर


पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.

75 : 100


पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.

47 : 50


आभा आणि तिची आई यांच्या वयांचे गुणोत्तर 2 : 5 आहे. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्षे होते. तर आभा आणि तिची आई यांची आजची वये काढा.


वत्सला व सारा यांची आजची वये अनुक्रमे 14 वर्षे व 10 वर्षे आहेत; किती वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5 : 4 होईल?


खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

65, 117


पुढील गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

आयताची लांबी 4 सेमी व रुंदी 3 सेमी असल्यास आयताच्या कर्णाचे लांबीशी असलेले गुणोत्तर.


पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

37 : 500


पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

1024 MB, 1.2 GB [(1024 MB = 1 GB)]


पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

4 चौमी, 800 चौसेमी


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×