मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

गोलीय आरसा फुटल्यावर मिळणाऱ्या आरशाचा प्रत्येक तुकडा कोणत्या प्रकारचा आरसा असतो? का?

Advertisements
Advertisements

प्रश्न

गोलीय आरसा फुटल्यावर मिळणाऱ्या आरशाचा प्रत्येक तुकडा कोणत्या प्रकारचा आरसा असतो? का?

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

गोलीय आरसा फुटल्यावर मिळणारा आरशाचा प्रत्येक तुकडा हा छोट्या आकाराचा एक गोलीय आरसाच असतो. गोलीय आरसा हा पोकळ गोलाचा एक भाग असल्याने त्याच्या तुकड्यांमध्येही वक्रता त्रिज्या आणि नाभीय अंतर समान असते.

shaalaa.com
गोलीय आरसे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: प्रकाशाचे परावर्तन - स्वाध्याय [पृष्ठ १२७]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 11 प्रकाशाचे परावर्तन
स्वाध्याय | Q 1. ऊ. | पृष्ठ १२७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×