मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

अंतर्गोल आरशाच्या साहाय्याने कागदावर सूर्याची प्रतिमा घेतल्यास काही वेळाने कागद का पेटतो?

Advertisements
Advertisements

प्रश्न

अंतर्गोल आरशाच्या साहाय्याने कागदावर सूर्याची प्रतिमा घेतल्यास काही वेळाने कागद का पेटतो?

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. अंतर्गोल आरसा हा अभिसारी आरसा आहे. प्रकाशाची आपाती किरणे जेव्हा आरशाला समांतर पडतात, तेव्हा ती मुख्य नाभीवर एकत्रित होतात.
  2. कागदावर सूर्याच्या बिंदूची प्रतिमा तयार होताना, आरसा कागदावरील त्या बिंदूवर एकत्रित करतो जेणेकरून सर्व सूर्यकिरणे त्या बिंदूवर समावित होतील.
  3. कागदावरच्या त्या एका बिंदूवर सूर्याची उष्णता अभिसारित (एकत्रित) होते आणि कागद जळतो.
shaalaa.com
अंतर्गोल आरसा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: प्रकाशाचे परावर्तन - स्वाध्याय [पृष्ठ १२७]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 11 प्रकाशाचे परावर्तन
स्वाध्याय | Q 1. उ. | पृष्ठ १२७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×