Advertisements
Advertisements
प्रश्न
अंतर्गोल आरशाच्या साहाय्याने कागदावर सूर्याची प्रतिमा घेतल्यास काही वेळाने कागद का पेटतो?
टिप्पणी लिखिए
Advertisements
उत्तर
- अंतर्गोल आरसा हा अभिसारी आरसा आहे. प्रकाशाची आपाती किरणे जेव्हा आरशाला समांतर पडतात, तेव्हा ती मुख्य नाभीवर एकत्रित होतात.
- कागदावर सूर्याच्या बिंदूची प्रतिमा तयार होताना, आरसा कागदावरील त्या बिंदूवर एकत्रित करतो जेणेकरून सर्व सूर्यकिरणे त्या बिंदूवर समावित होतील.
- कागदावरच्या त्या एका बिंदूवर सूर्याची उष्णता अभिसारित (एकत्रित) होते आणि कागद जळतो.
shaalaa.com
अंतर्गोल आरसा
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो?
फ्लडलाईटस्
खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो?
दाढी करण्याचा आरसा
खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो?
मोटार गाडीचा दिवा
टॉर्चमधील अंतर्वक्र आरशाच्या संदर्भात प्रकाशाच्या स्त्रोताची वेगवेगळी स्थिती सांगा.
प्राेजेक्टर लॅम्पमधील अंतर्वक्र आरशाच्या संदर्भात प्रकाशाच्या स्त्रोताची वेगवेगळी स्थिती सांगा.
फ्लडलाईटमधील अंतर्वक्र आरशाच्या संदर्भात प्रकाशाच्या स्त्रोताची वेगवेगळी स्थिती सांगा.
सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे का वापरतात?
