Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
किंमत निर्देशांक व संख्यात्मक निर्देशांक
Advertisements
उत्तर
| किंमत निर्देशांक | संख्यात्मक निर्देशांक | |
| १. | किंमत निर्देशांक वस्तूच्या किमतीतील सर्वसाधारण बदलांचे मापन करतो. | संख्यात्मक निर्देशांक अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल मोजतो. |
| २. | हा दोन भिन्न कालावधींदरम्यान किमतीच्या पातळीची तुलना करतो. | हा दोन भिन्न कालावधींदरम्यान उत्पादनाच्या पातळीची तुलना करतो. |
| ३. | किंमत निर्देशांकाला ‘भारविरहित निर्देशांक’ म्हणूनही ओळखले जाते. | संख्यात्मक निर्देशांकाला ‘परिमाण निर्देशांक’ म्हणूनही ओळखले जाते. |
| ४. | किंमत निर्देशांकाची गणना खालील दोन पद्धतींनी केली जाते: १. साधी एकत्रित पद्धत २. किंमत गुणोत्तराची साधी सरासरी पद्धत |
संख्यात्मक निर्देशांकाची गणना खालील दोन पद्धतींनी केली जाते: १. किंमत गुणोत्तराची भारान्वित सरासरी पद्धत २. भारान्वित एकत्रित पद्धत |
| ५. |
किंमत निर्देशांक: P01 = `(sum"P"_1)/(sum"P"_0) xx 100` |
संख्यात्मक निर्देशांक: Q01 = `(sum"q"_1)/(sum"q"_0) xx 100` |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
भारान्वित निर्देशांकाशी संबंधित विधाने
(अ) या पद्धतीत विविध वस्तूंना योग्य भार देण्यात येतो.
(ब) यात समूहातील वस्तूंना सापेक्ष महत्त्व दिले जाते.
(क) यामध्ये 'संख्या' भारांश म्हणून वापरली जाते.
(ड) लासपेयर किंमत निर्देशांक व पाश्चे निर्देशांक या दोन पद्धतींचा वापर भारान्वित निर्देशांक तयार करण्यासाठी केला जातो.
लासपेअरचा निर्देशांक : ______ :: पाश्चेचा निर्देशांक : चालू वर्षाचे परिमाण
अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल मोजणारा निर्देशांक-
विसंगत शब्द ओळखा.
निर्देशांकाचे प्रकार:
विसंगत शब्द ओळखा.
निर्देशांक रचनेच्या पायऱ्या:
विधान (अ): निर्देशांकाची रचना करण्यासाठी अंकगणितीय मध्याचा वापर केला जातो.
तर्क विधान (ब): अंकगणितीय मध्याचा वापर करून तुलनात्मकदृष्ट्या गणना करणे सोपे असते.
फरक स्पष्ट करा.
साधा निर्देशांक व भारान्वित निर्देशांक
खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
| वस्तू | २००६ च्या किमती (₹) (मूळ वर्ष) |
२०१९ च्या किमती (₹) (चालू वर्ष) |
| अ | २० | ३० |
| ब | ३० | ४५ |
| क | ४० | ६० |
| ड | ५० | ७५ |
| इ | ६० | ९० |
- किंमत निर्देशांक शोधण्याचे सूत्र लिहा.
- `sumP_0 "व" sum P_१` च्या किंमती काढा.
- किंमत निर्देशांक (P०१) काढा.
