मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

दूधाचे पाश्चरीकरण कसे करतात? - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दूधाचे पाश्चरीकरण कसे करतात?

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

दुधामध्ये असलेल्या कोणत्याही प्रकारच्या हानिकारक सूक्ष्मजीवांना मारण्यासाठी त्याचे पाश्चरीकरण केले जाते. या पद्धतिने दूध किंवा तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत उदा., पाश्चरीकरण पद्धतीने दूध ८०° से तापमानापर्यंत 15 मिनिटे तापवले जाते. नंतर ताबडतोब ते थंड केले जाते. यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन दूध दीर्घकाळ टिकते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: अन्नपदार्थांची सुरक्षा - स्वाध्याय [पृष्ठ १५२]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 5 अन्नपदार्थांची सुरक्षा
स्वाध्याय | Q 2. अ. | पृष्ठ १५२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×