Advertisements
Advertisements
प्रश्न
दोन नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश ‘S’ लिहा.
दोन नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘S’ लिहा.
Advertisements
उत्तर
जेव्हा दोन नाणी एकाच वेळी फेकली जातात.
नमुना अवकाश (S) = {HH, HT, TH, TT}
∴ n(S) = 4
APPEARS IN
संबंधित प्रश्न
एक फासा फेकला असता नमुना अवकाश लिहा.
1 ते 25 संख्या लिहिलेल्या कार्डांच्या संचातून एक कार्ड काढणे या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश लिहा.
अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर नमुना अवकाश लिहा.
खालील दिलेल्या प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘S’ व त्यातील नमुना घटकाची संख्या n(S) लिहा.
एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे
खालील दिलेल्या प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘S’ व त्यातील नमुना घटकाची संख्या n(S) लिहा.
2, 3, 5 या अंकांपासून, अंकांची पुनरावृत्ती न करता, दोन अंकी संख्या तयार करणे.
सहा रंगांच्या तबकडीवरील बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पाहणे.

वर्ष 2019 च्या मार्च महिन्यातील 5 च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. (खालील कॅलेंडरचे पान पाहा.)

दोन मुलगे (B1, B2) व दोन मुली (G1, G2) यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे, तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
- दोन मुलांची समिती = `square`
- दोन मुलींची समिती = `square`
- एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती = `square` `square` `square` `square`
-
∴ नमुना अवकाश = {__, __, __, __, __, __}
एक नाणे फेकले असता नमुना अवकाश ‘S’ लिहा.
दोन नाणी एकाच वेळी फेकणे. या प्रयोगाचा नमुना अवकाश व घटना A व B संच स्वरूपात लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण कराः
घटना A: कमीत कमी एक छाप मिळणे.
घटना B: एकही छाप न मिळणे.
कृती:
दोन नाणी एकाच वेळी फेकली असताना नमुना अवकाश ‘S’ आहे.
S = {`square`, HT, TH, `square`}
घटना A: कमीत कमी एक छाप मिळणे.
∴ A = {`square`, HT, TH}
घटना B: एकही छाप न मिळणे.
∴ B = {`square`}
