मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

सहा रंगांच्या तबकडीवरील बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पाहणे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

सहा रंगांच्या तबकडीवरील बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पाहणे.

बेरीज
Advertisements

उत्तर

वरील तबकडीवर एकूण सहा रंग आहेत.

नमुना अवकाश,

S ={लाल, केशरी, पिवळा, निळा, हिरवा, जांभळा}

∴ n(S) = 6

∴ बाण 6 पैकी कोणत्याही एका रंगावर स्थिर होऊ शकतो.

shaalaa.com
नमुना अवकाश
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: संभाव्यता - सरावसंच 5.2 [पृष्ठ ११८]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 संभाव्यता
सरावसंच 5.2 | Q 2 | पृष्ठ ११८

संबंधित प्रश्‍न

दोन नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश ‘S’ लिहा.


एक फासा फेकला असता नमुना अवकाश लिहा.


1 ते 25 संख्या लिहिलेल्या कार्डांच्या संचातून एक कार्ड काढणे या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश लिहा.


अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर नमुना अवकाश लिहा.


खालील दिलेल्या प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘S’ व त्यातील नमुना घटकाची संख्या n(S) लिहा.

एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे


खालील दिलेल्या प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘S’ व त्यातील नमुना घटकाची संख्या n(S) लिहा.

2, 3, 5 या अंकांपासून, अंकांची पुनरावृत्ती न करता, दोन अंकी संख्या तयार करणे.


दोन मुलगे (B1, B2) व दोन मुली (G1, G2) यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे, तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

  1. दोन मुलांची समिती = `square`
  2. दोन मुलींची समिती = `square`
  3. एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती = `square` `square` `square` `square`
  4. ∴ नमुना अवकाश = {__, __, __, __, __, __}

एक नाणे फेकले असता नमुना अवकाश ‘S’ लिहा.


दोन मुलगे (B1, B2) व दोन मुली (G1, G2) यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे, तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

  1. दोन मुलांची समिती = {`square`}
  2. दोन मुलींची समिती = {`square`}
  3. एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती = {B1G1, B1G2, `square`, `square`}
  4. ∴ नमुना अवकाश (S) = {(B1B2), (B1G1), `square`, `square`, (B2G2), (G1G2)}

दोन नाणी एकाच वेळी फेकणे. या प्रयोगाचा नमुना अवकाश व घटना A व B संच स्वरूपात लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण कराः

घटना A: कमीत कमी एक छाप मिळणे.

घटना B: एकही छाप न मिळणे.

कृती:

दोन नाणी एकाच वेळी फेकली असताना नमुना अवकाश ‘S’ आहे.

S = {`square`, HT, TH, `square`}

घटना A: कमीत कमी एक छाप मिळणे.

∴ A = {`square`, HT, TH}

घटना B: एकही छाप न मिळणे.

∴ B = {`square`}


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×