Advertisements
Advertisements
प्रश्न
दोन मुलगे (B1, B2) व दोन मुली (G1, G2) यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे, तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
- दोन मुलांची समिती = {`square`}
- दोन मुलींची समिती = {`square`}
- एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती = {B1G1, B1G2, `square`, `square`}
-
∴ नमुना अवकाश (S) = {(B1B2), (B1G1), `square`, `square`, (B2G2), (G1G2)}
Advertisements
उत्तर
- दोन मुलांची समिती = {\[\boxed{B_1B_2}\]}
- दोन मुलींची समिती = {\[\boxed{G_1G_2}\]}
- एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती = {B1G1, B1G2, \[\boxed{B_2G_1}\], \[\boxed{B_2G_2}\]}
- ∴ नमुना अवकाश (S) = {(B1B2), (B1G1), \[\boxed{(B_1G_2)}\], \[\boxed{(G_1B_2)}\], (B2G2), (G1G2)}
APPEARS IN
संबंधित प्रश्न
दोन नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश ‘S’ लिहा.
एक फासा फेकला असता नमुना अवकाश लिहा.
1 ते 25 संख्या लिहिलेल्या कार्डांच्या संचातून एक कार्ड काढणे या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश लिहा.
अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर नमुना अवकाश लिहा.
खालील दिलेल्या प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘S’ व त्यातील नमुना घटकाची संख्या n(S) लिहा.
एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे
खालील दिलेल्या प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘S’ व त्यातील नमुना घटकाची संख्या n(S) लिहा.
2, 3, 5 या अंकांपासून, अंकांची पुनरावृत्ती न करता, दोन अंकी संख्या तयार करणे.
सहा रंगांच्या तबकडीवरील बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पाहणे.

वर्ष 2019 च्या मार्च महिन्यातील 5 च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. (खालील कॅलेंडरचे पान पाहा.)

दोन मुलगे (B1, B2) व दोन मुली (G1, G2) यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे, तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
- दोन मुलांची समिती = `square`
- दोन मुलींची समिती = `square`
- एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती = `square` `square` `square` `square`
-
∴ नमुना अवकाश = {__, __, __, __, __, __}
एक नाणे फेकले असता नमुना अवकाश ‘S’ लिहा.
