मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

बास्केटबॉल खेळाडू जॉन, वासिम व आकाश एका ठरावीक जागेवरून बास्केटमध्ये बॉल टाकण्याचा सराव करत होते. बास्केटमध्ये बॉल पडण्याची जॉनची संभाव्यता

Advertisements
Advertisements

प्रश्न

बास्केटबॉल खेळाडू जॉन, वासिम व आकाश एका ठरावीक जागेवरून बास्केटमध्ये बॉल टाकण्याचा सराव करत होते. बास्केटमध्ये बॉल पडण्याची जॉनची संभाव्यता `4/5`, वसीमची 0.83 व आकाशची 58% आहे, तर कोणाची संभाव्यता सर्वांत जास्त आहे?

बेरीज
Advertisements

उत्तर

बास्केटमध्ये बॉल पडण्याची जॉनची संभाव्यता = `4/5` = 0.80

बास्केटमध्ये बॉल पडण्याची वसीमची संभाव्यता = 0.83

बास्केटमध्ये बॉल पडण्याची आकाशची संभाव्यता

= 58% = `58/100` = 0.58

0.83 > 0.80 > 0.58

∴ बास्केटमध्ये बॉल पडण्याची वसीमची संभाव्यता सर्वांत जास्त आहे.

shaalaa.com
घटनेची संभाव्यता
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: संभाव्यता - संकीर्ण प्रश्नसंग्रह – 5 [पृष्ठ १२६]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 संभाव्यता
संकीर्ण प्रश्नसंग्रह – 5 | Q 2 | पृष्ठ १२६

संबंधित प्रश्‍न

पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

दोन फासे फेकले असता नमुना घटकांची संख्या ______ आहे.


तीन नाणी एकाचवेळी फेकली असता, पुढील घटनांची संभाव्यता काढा.

i) घटना A: एकही छापा न मिळणे.

ii) घटना B: कमीत कमी दोन छाप मिळणे.


एक नाणे व एक फासा एकाचवेळी फेकले असता, पुढील घटनांची संभाव्यता काढा.

i) घटना A: काटा व सम संख्या मिळणे.

ii) घटना B: छापा व विषम संख्या मिळणे. 


दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा.

पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे.


योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

इस्पिक पत्ता मिळणे.


खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही?


एक फासा फेकला, तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता _____ असते.


एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

गोलरक्षक हा संघनायक असणे.


प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.

काढलेल्या कार्डावरील संख्या 5 पेक्षा मोठी असणे.


योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तो पत्ता चित्रयुक्त असणे या घटनेची संभाव्यता काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×