मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

आताच्या काळात भारतभूमीचे पांग फेडण्यासाठी तुम्ही काय कराल, याची गटात चर्चा करा व वर्गात सांगा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आताच्या काळात भारतभूमीचे पांग फेडण्यासाठी तुम्ही काय कराल, याची गटात चर्चा करा व वर्गात सांगा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

माझ्या मते आताच्या काळात भारतभूमीचे पांग फेडण्यासाठी आम्ही प्रदूषण कसे कमी करता येईल, जास्तीत जास्त स्वच्छता कशी राखता येईल, जास्तीत जास्त झाडे कसे लावता येतील, लावलेली झाडे कशी जगवता येतील, पाण्याची बचत कशी करता येईल, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकोप्याने कसे राहतील, भ्रष्टाचार मुक्त भारत कसा होईल या सर्वांसाठी अविरत प्रयत्न करू. 

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 19: गे मायभू (कविता) - चर्चा करूया. [पृष्ठ १७]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 19 गे मायभू (कविता)
चर्चा करूया. | Q १. | पृष्ठ १७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×