मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

कवितेतून व्यक्‍त झालेली मातृभूमीविषयीची भावना तुमच्या शब्दांत लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वमत.

कवितेतून व्यक्‍त झालेली मातृभूमीविषयीची भावना तुमच्या शब्दांत लिहा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

मातृभूमीचे गौरवगीत गाताना कवी म्हणतात हे मातृभूमी, तुझी मी आरती सूर्य, चंद्र व तारे घेऊन करतो आहे. तुझ्या चरणांशी लीन होऊन मला तुझे पांग फेडायचे आहेत. तू माझी माता आहेस, मी तुझे लहान मूल आहे. माझ्या शब्दांमध्ये तुझ्या पान्ह्याची शक्ती येऊ दे. तुझ्यामुळे माझा जन्म सार्थकी लागला. तुझी पायधूळ कपाळी मिरवणे हीच प्रयाग-काशी आहे. तुझ्या दुधात माझी भाषा कालवून मी तुझी गौरव गीते गाणार आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 19: गे मायभू (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ १७]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 19 गे मायभू (कविता)
स्वाध्याय | Q ७. (इ) | पृष्ठ १७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×