मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

आकृतीमध्ये रेख AC व रेख BD परस्परांना P बिंदूत छेदतात आणि APPC=BPPD, तर सिद्ध करा ∆ABP ~ ∆CDP.

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृतीमध्ये रेख AC व रेख BD परस्परांना P बिंदूत छेदतात आणि `"AP"/"PC" = "BP"/"PD"`, तर सिद्ध करा ∆ABP ~ ∆CDP.

 

बेरीज
Advertisements

उत्तर

∆ABP व ∆CDP मध्ये, `"AP"/"PC" = "BP"/"PD"` .....[पक्ष]

∠APB ≅ ∠CPD ...............[विरुद्ध कोन]

∴ ∆ABP ∼ ∆CDP ....................[समरूपतेची बाकोबा कसोटी]

shaalaa.com
त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोट्या
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: समरुपता - Q.२ (ब)

संबंधित प्रश्‍न

Δ ABC मध्ये AP ⊥ BC, BQ ⊥ AC B-P-C, A-Q-C तर, Δ CPA ∼ Δ CQB दाखवा. जर AP = 7, BQ = 8, BC = 12 तर AC काढा.


समलंब चौकोन ABCD मध्ये, बाजू AB || बाजू DC कर्ण AC व कर्ण BD हे परस्परांना O बिंदूत छेदतात. AB = 20, DC = 6, OB = 15 तर OD काढा.


`square"ABCD"` हा समांतरभुज चौकोन आहे. बाजू BC वर E हा एक बिंदू आहे, रेषा DE ही किरण AB ला T बिंदूत छेदते. तर DE × BE = CE × TE दाखवा.

 


आकृतीत Δ ABC मध्ये बाजू BC वर D हा बिंदू असा आहे, की ∠BAC = ∠ADC तर सिद्ध करा, CA2 = CB × CD.

 


जर ΔDEF व ΔPQR मध्ये, ∠D ≅ ∠Q, ∠R ≅ ∠E, तर खालीलपैकी असत्य विधान कोणते?


`square`ABCD मध्ये रेख AD || रेख BC. कर्ण AC आणि कर्ण BD परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात. तर दाखवा की `"AP"/"PD" = "PC"/"BP"`

 


आकृती मध्ये XY || बाजू AC. जर 2AX = 3BX आणि XY = 9 तर AC ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती : 2AX = 3BX 

∴ `"AX"/"BX" = square/square`

`("AX" + "BX")/"BX" = (square +  square)/square` ......(योग क्रिया करून)

`"AB"/"BX" = square/square` ......(I)

ΔBCA ~ ΔBYX .......(समरूपतेची `square` कसोटी)

∴ `"BA"/"BX" = "AC"/"XY"` ..........(समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू)

∴ `square/square = "AC"/9`

∴ AC = `square` ..........(I) वरून


शेजारील आकृतीमध्ये, BP लंब AC, CQ लंब AB, A-P-C आणि A-Q-B, तर ∆APB व ∆AQC समरूप दाखवा.

∆APB व ∆AQC मध्ये,

∠APB = `square^circ` ......(i)

∠AQC = `square^circ` ......(ii)

∠APB ≅ ∠AQC …[(i) व (ii) वरून]

∠PAB ≅ ∠QAC .............` square`

∆APB ~ ∆AQC .............` square` 


जर ΔABC ∼ ΔDEF आणि ∠A = 48°, तर ∠D = ______.


□ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. बिंदू P हा बाजू CD चा मध्यबिंदू आहे. रेख BP कर्ण AC ला बिंदू X मध्ये छेदतो, तर सिद्ध करा: 3AX = 2AC

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×